४२ कोटींचा दंड कोण भरणार कारण अमेडिया कंपनीचे भांडवल आहे फक्त १ लाख रुपये, तर महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे की तुम्ही जसे घोटाळा करूनही अजित दादांना निवडून देता तसे त्यांच्या मुलाला वर्गणी काढून ४२ कोटी जमा करून घ्या…!
~ रविराज साबळे पाटील
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






