spot_img
spot_img
spot_img
spot_img

युनियन बँक ऑफ इंडिया बार्शीमध्ये १०७ वा वर्धापन दिन साजरा .

युनियन बँक ऑफ इंडिया बार्शीमध्ये १०७ वा वर्धापन दिन साजरा .

 

VS Marathi News:- मा. वैभव (भैय्या) पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जनसेवा संघटना, बँक मॅनेजर शिंदे साहेब, हिरे साहेब, श्रेयश मुळे( वकील )साहेब व युनियन बँकेचे सर्व कर्मचारी बार्शीमध्ये १०७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

११ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईत युनियन बँकेची स्थापना झाली. युनियन बँकेची स्थापना शेठ सीताराम पोद्दार यांनी केली होती आणि १९२१ मध्ये महात्मा गांधी यांच्या हस्ते बँकेच्या मुंबईतील हेड ऑफिस चे उद्घाटन झाले होते. सुरुवातीच्या वर्षात युनियन बँकेने चार शाखेपासून सुरुवात केली होती व आज देशभरात युनियन बँकेच्या 8621 शाखा आहेत. 10000 पेक्षा जास्त एटीएम आहेत व जवळ जवळ 75000 कर्मचारी युनियन बँकेत कार्यरत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातली मोठी बँक म्हणून युनियन बँकेची ओळख आहे संपूर्ण भारतात युनियन बँकेची उपस्थिती लक्षणीय आहे. बँकेने प्रत्यक्षात आर्थिक समावेशन वाढविण्यात सहभाग घेतला आहे आणि राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. युनियन बँक आपला १०७ वा स्थापना दिन साजरा करत आहे . युनियन बँक सदैव राष्ट्र आणि ग्राहकांची सेवा करण्या साठी वचनबद्ध आहे.

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Previous article
Next article

Related Articles

सोलापूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या जाहीरनाम्याचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार श्री सुनील तटकरे साहेब, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्षा...

*जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश* 

*जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश* सोलापूर भारत स्काऊट गाईड यांच्यावतीने कर्मवीर विद्यालय चारे या ठिकाणी जिल्हा स्काऊट गाईड मेळावा संपन्न झाला. या जिल्हा...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!