spot_img
spot_img
spot_img
spot_img

 दक्षता न्यूज 

परांडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे त्याचबरोबर तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये दिव्यांगाच्या व्यथा जाणून समजून घेऊन दिव्यांग हित जोपासणे या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या सततच्या पाठपुरायानुसार परंडा येथे ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले. यामध्ये ८१ दिव्यांग नागरिकांची तपासण्या करण्यात आल्या आहेत.

यासाठी जिल्हा शैल्य चिकित्सक अधिकारी धाराशिव, दिव्यांग उद्योग समुह, महाराष्ट्र, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परंडा यांच्या वतीने हा कॅम्प यशस्वी पार पाडण्यात आला

 

या शिबिरामध्ये अस्तिव्यंग दिव्यांग, मतिमंद दिव्यांग, अंध अशा एकूण ८१ दिव्यांग नागरिकांची तपासणी करण्यात आली. धाराशिव येथून विशेष तज्ञ डॉ सुहास शिंदे डॉ कृष्णा स्वामी, डॉ पवन महाजन यांनी कामकाज पाहिले हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाचे तानाजी घोडके स्वतः उपस्थित राहून दिव्यांग व्यक्तींची चौकशी करतात व कामाचा पाठपुरावा करतात.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे 

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!