सराफ व्यावसायिकावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोरांना तातडीने जेरबंद करणारे सोलापूर शहर पोलीस च्या गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकेश गायकवाड या कर्तबगार अधिकाऱ्यांचा सत्कार करताना सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमणी सिद्धाराम शिंगारे व्यंकटेश बिटला व माझ्यासह सर्व मान्यवर सभासद
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






