spot_img
spot_img
spot_img
spot_img

नांदेडचा ओमकेश जाधव सातत्याने 6 वेळा MPSC मध्ये अपयश आल्यानंतरही हार न मानता अखेर MPSC राज्यसेवा 2024 मध्ये 54 वा क्रमांक मिळवून CLASS1 अधिकारी झाला 

नांदेडचा ओमकेश जाधव सातत्याने 6 वेळा MPSC मध्ये अपयश आल्यानंतरही हार न मानता अखेर MPSC राज्यसेवा 2024 मध्ये 54 वा क्रमांक मिळवून CLASS1 अधिकारी झाला

क्लास वन अधिकारी झाल्यानंतर ओमकेशला अश्रू अनावर झाले. आईच्या मांडीवर डोकं ठेवून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली. त्यांच्या आईचाही कंठ दाटून आला होता. 6 वेळा परीक्षा दिल्यानंतर त्या मेहनतीचं अखेर चीज झालं

 

मुख्य संपादक दत्ता सुरवसे

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!