spot_img
spot_img
spot_img
spot_img

मुंबई- सोलापूर वंदे भारत एक्प्रेसला पुणे इथल्या दौंड रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हुबळी – पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला सांगली जवळील किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. 

दौंड हे दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारे सर्वात मोठं रेल्वेस्थानक आहे.

दक्षता उपसंपादक : राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!