spot_img
spot_img
spot_img
spot_img

खासदार प्रणिती शिंदे यांचा मंगळवेढा तालुक्यातील येड्राव आणि खवे गावांचा दौरा

खासदार प्रणिती शिंदे यांचा मंगळवेढा तालुक्यातील येड्राव आणि खवे गावांचा दौरा

घरकुल हफ्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार : खासदार प्रणिती शिंदे

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील येड्राव आणि खवे या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी विविध स्थानिक समस्यांबाबत खासदारांसमोर थेट मांडणी केली.

येड्राव येथे ग्रामस्थांनी सांगितले की, अनेकांना घरकुल योजना मंजूर झालेली असली तरी जागेअभावी घरे बांधता येत नाही त्यामुळे शासनाने घरकुलासाठी गावठाण अथवा गायरान जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सध्या मिळणारा पहिला हप्ता फक्त १५,००० रुपये असल्याने त्या रकमेतील फाऊंडेशनचे कामही पूर्ण होऊ शकत नाही, अशी व्यथा ग्रामस्थांनी मांडली.

प्रश्न प्रकर्षाने लोकसभेत मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले

 

मुख्य संपादक दत्ता सुरवसे

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!