आज दिनांक 14/10 /2025 रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांचे आदेशान्वये दुय्यम निरीक्षक कुर्डूवाडी यांचे समक्ष बार्शी तालुका पोलीस ठाणे कडील 25 हजारावरील 02 प्रोव्हिजन गुन्ह्यातील मुद्देमाल व 25 हजाराचे आतील 41 गुन्ह्यातील मुद्देमाल असा एकूण 43 गुन्ह्यातील 2,72,331 रु. किमतीचा मुद्देमाल पंचा समक्ष नाश करण्यात आला आहे सदर वेळी फोटो व व्हिडिओग्राफी करण्यात आली.
सपोनि/दिलीप ढेरे,पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे पोहेकॉ/देशमुख, पोकॉ/युवराज गायकवाड सिद्धेश्वर लोंढे गोविंद बचुटे
संपादक दत्ता सुरवसे






