पहिले पाठवलेल्या पोस्टची दखल घेत दिवाळीपर्यंत तातडीने खड्डे बुजवण्याचे काम चालू झाले आहे
, पहिली पोस्ट टाकल्यानंतर आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या कानावर सगळी गोष्ट टाकली आणि त्यांनी तातडीने काम करण्याचे आश्वासन दिले पण काही टेक्निकल इशूमुळे तात्पुरते खड्डे बुजवून दिवाळीनंतर लगेचच रस्त्याचे काम पूर्णत्वास घेण्यात येईल असा आश्वासन नगरपालिका आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांनी दिले आहे.
ही माहिती वेणुगोपाल लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाली.
Location : Akole Bypass road Sangamner 422605 Dist Ahilyanagar.
सोलापूर विभाग उपसंपादक : राजन क्षत्रिय







