निवेदन / तकार अर्ज.
दि.07/10/2025
प्रति,
मा. गटशिक्षणाधिकारी सो, पंचायत समिती, बार्शी, ला बर्णी, जि. सोलापूर.
* अर्जदार – सर्व पालकवर्ग ड्यला-दुलरी (२री) जि. प्र. प्राथमिक शाब क्र. 2, पानगांव.
* विषय – काशिक्षक श्रीमती मीरा घुगे यांच्याबाबत तक्रार
भा. महोदय,
उपरोक्त विषयानुरूप आम्ही सर्व पाळकवर्ग (३. दुसरीचे विव्यार्थी) जि. प्र. प्राथमिक शात क्र. 2 पानगांव आपणास सविनय निवेदन तथापि लकार हार्ज करत आहोत की, मीमती मीरा घुगे या जि.प.प्राथमिक शाहा क्र. 2 येथे 5. दुलरीच्या कर्गावर काशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांची या शाळेत बदली किंवा नियुक्ती होऊन साधारण एक महिना झाला आहे. तेंव्हापासून विदया व्यर्थ्यांची शैक्षणिक प्रगती खुंटली आहे. त्यांची विद्यार्थ्यांना शिकवायाची मानसिकत व्यवस्थित वाटत नाही. त्यांच्याबददल विदयाध्र्याच्या मनात भितीचे वातावरण निर्माण शाळे अजून विष्यार्थी शाळेपासून परावृत्त होत आहेत. त्यांची बोल-व्याची पद्धतही व्यवास्थित नाही. आम्ही सर्व पाळकांनी वारंवार भेटून त्यांना व्यवस्थित शिकवण्याची विनंतीही केली.
परंतु त्यांच्यामध्ये सुधारणा होत नाही. याची आपण गांभिर्याने दखल घ्यावी ही नम्र विनंती.
मागील काशिक्षक मीननी चोपडे मॅडमनी चांगल्या पद्बतीने विळ्याथ्यांना मार्गदर्शन करून त्यांची गुणवत्ता सुधारली होती. त्यामुळे आमच्या पाल्यांचे शैक्षणिक नुक्सान होऊ नये तसेच शाळेचे नावलौकिक व गुणवला टिकवायालणि इयत्ता दुसरीच्या वर्गावर मीमनी चोपडे मॅडम यांची पुर्ननियुक्ती करावी किंवा तत्सम गुणवत्तापूर्ण शिक्षकाची नियुक्ती करावी ही आपणास नम्र विनंती
आम्ही सर्व पालकांच्या भावना दक्षान होन आपण योग्य ती कार्यवहित करावी व विष्यार्थ्यांचे होणारे नुकसान राहावे व आम्हाले न्याय व्यावा ही नम्र बिनंती. अन्यथा आम्ही लोकशाही मागनि उपोषण सांदोवुन करणार आहोत. (सोबत सर्व विध्यार्थी पाककांच्या सहया जोडे आहे) आपकेय (सर्व पालक कर्का)
* माहितीस्तव प्रत खाना गया
1)मा. शिक्षणाधिकारी, 1)सय्यद अजगर दस्तगीर
पालक
जिः परिषद सोलापूर
2)मा. मुख्य कार्यकति अधिकति 2)बाळासाहेब कालिदास खंदारे
जिल्हा परिषद सोलापूर. पालक
उपसंपादक : पिंटू नाईकवाडी






