spot_img
spot_img
spot_img
spot_img

माऊली लाॅन्स व माऊली उद्योग समूह व माऊली परिवार यांच्या वतीने तुळजापूरला पाई चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी बावी फाटा या ठिकाणी 15 ते 20 हजार भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला..

माऊली लाॅन्स व माऊली उद्योग समूह व माऊली परिवार यांच्या वतीने तुळजापूरला पाई चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी बावी फाटा या ठिकाणी 15 ते 20 हजार भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला..

या प्रसंगी उपस्थित आप्पासाहेब बप्पा राऊत, चंद्रकांत तात्या राऊत, राजू राऊत, अनंत दादा राऊत, अमृत नाना राऊत, रणविर राऊत बाळासाहेब मुळे,अमोल

राऊत, अतुल राऊत, गिरीश चव्हाण, रमाकांत राऊत, श्रीकांत राऊत, जिवण खळदकर, रविंद्र जाधव, बाळू

खळदकर, तुषार राऊत, सागर राऊत, सोमनाथ पवार, गणप घोलप, बाबा पाटील, सुरेश लोंढे ,पिंटु लोंढे,

पिंटु नाईकवाडी ,बप्पा कोकाटे भगवान घोंगावत ,अर्जुन वरपेइ

उपसंपादक : पिंटू नाईकवाडी

Related Articles

सोलापूरकरांनी जाणून घेतला भुईकोट किल्ला!

सोलापूरकरांनी जाणून घेतला भुईकोट किल्ला! -- इको फ्रेंडली क्लबकडून पर्यटन दिनाच्या निमित्ताने भटकंती -- सोलापूर : सोलापुरात अनेक वर्ष राहून सुद्धा आम्ही कधीच भुईकोट किल्ला पाहिला नव्हता! आज...

बार्शीत मुस्लिम बिरादार संस्थेच्या वधू-वर मेळाव्याला जबरदस्त गर्दी!

बार्शीत मुस्लिम बिरादार संस्थेच्या वधू-वर मेळाव्याला जबरदस्त गर्दी! — गरीब आणि मध्यमवर्गीय मुला-मुलींसाठी ठरला मोठा फायदा   बार्शी (५ ऑक्टोबर २०२५): बार्शी शहरात मुस्लिम बिराजदार संस्था यांच्या पुढाकाराने...

Testing

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!