spot_img
spot_img
spot_img
spot_img

📍अतिथी देवो भव:

 

इंडियन आर्मी लेफ्टनंट कर्नल अभिषेक सिंग अहिल्यानगर वरुन हैदराबाद प्रवासा दरम्यान आपल्या होम स्टे वर मुक्कामी असताना रॉबिन हूड आर्मी सोलापूर टीम च्या वतीने स्वागत करण्यात आले.

 

नुकताच त्यांचा राष्ट्रपतीच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आलेला आहे…भारत माता कि जय 🇮🇳

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!