spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने थोर ऋषी मार्कंडेय महामुनी यांच्या जयंती दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील .महापौर यांच्या कार्यालयामध्ये थोर ऋषी मार्कंडेय महामुनी यांच्या प्रतिमेस महापालिकेचे सहायक आयुक्त मनीषा मगर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

याप्रसंगी विभागीय अधिकारी सुनीता हिबारे,कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे,शाम कन्ना, जनसंपर्क अधिकारी श्रीगणेश बिराजदार,सुचेता आमणगी, सिद्धू तिमीगार अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!