spot_img
spot_img
spot_img
spot_img

Solapur : सोलापुरात मोठी कारवाई. तब्बल ५ दिवस व १०५ तासांच्या तपासणीनंतर आयकर अधिकाऱ्यांची धाड संपली.

Solapur : सोलापुरात मोठी कारवाई. तब्बल ५ दिवस व १०५ तासांच्या तपासणीनंतर आयकर अधिकाऱ्यांची धाड संपली.

ज्वेलर्स, बांधकाम व्यावसायिक आणि सराफ व्यापाऱ्यांसह ७ जणांच्या २४ ठिकाणी चौकशी.

दागिने, प्रॉपर्टी, कच्च्या वह्या, मोबाईल-लॅपटॉप डेटा यासह मोठ्या प्रमाणात कागदपत्रे ताब्यात.

‘कोडवर्ड’मधील लाखो-कोट्यांच्या व्यवहारांचीही पडताळणी सुरु.

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!