spot_img
spot_img
spot_img
spot_img

मंडळी ५०० रुपयांत शर्ट येत नाही, ५०० रुपयांत महिन्याचा भाजीपाला येत नाही पण ५०० रुपयांत पुण्यामध्ये ४० एकर जागा नावावर करून घेतली. १८०४ कोटींची जमीन हडप केली आणि आता व्यवहार रद्द करून प्रकरण रफा-दफा करण्याचा प्रयत्न चालू आहे. चोरीचा माल परत केला म्हणजे चोरी केलीच नाही, कोणी गुन्हेगार नाही असे होते का?

Previous article
Next article

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!